July 18, 2024 3:22 PM July 18, 2024 3:22 PM
18
बेलारूस 35 युरोपियन देशांसाठी व्हिसा-मुक्त धोरण लागू करणार
बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं 35 युरोपियन देशांसाठी व्हिसा-मुक्त धोरण लागू करणार असल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. हे धोरण उद्यापासून लागू होईल आणि या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत चालेल. युरोपियन युनियन आणि युनायटेड किंगडमच्या सदस्यांसह 35 देशांतील नागरिक व्हिसाशिवाय बेलारूसमध्ये एका वेळी 30 दिवस राहू शकतात. मुक्तपणा, शांतता आणि चांगला शेजारी म्हणून बेलारूसची वचनबद्धता आणि कर्मचारी देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी, बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को 35 युरोपीय देशांतील नागरिकांना व्हिसाशिवा...