March 30, 2025 3:31 PM
3
बीडमध्ये मशिदीत स्फोट
बीड जिल्ह्यात अर्ध मसला गावातल्या मशिदीत आज पहाटे स्फोट झाला. जिलेटीनच्या कांड्यांमुळे हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या स्फोटात कोणीही जखमी झालेलं नाही मात्र मशिदीच्या आतल...