July 16, 2025 7:29 PM July 16, 2025 7:29 PM
24
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठीच्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठीच्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीकरिता १५३उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र १०७ उमेदवारांनी या निवडणुकीसाठी माघार घेतली असूनतब्बल नऊ वर्षानंतर ही निवडणूक होत असल्याने राजकीय नेत्यांमध्ये अधिकच चुरस पाहायला मिळत असून अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. असे असताना ४६उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळत आहेत.