October 20, 2024 1:33 PM October 20, 2024 1:33 PM

views 3

केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांना अटक

तेलंगणा लोकसेवा आयोगाच्या गट १ सेवेच्या उमेदवारांचं समर्थन करत सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनात सहभागी झाल्याबद्दल तेलंगणा पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांना अटक केली. हे उमेदवार भरती प्रक्रिया आणि आरक्षणासंदर्भात सरकारच्या काही आदेशांच्या अंमलबजावणीला विरोध दर्शवत मुख्य परीक्षा स्थगित करण्याची मागणी करत आहेत. संजय कुमार यांनी काल  विरोध प्रदर्शन करणाऱ्या परीक्षार्थींची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री रेवन्त रेड्डी यांना भेटून उमेदवारांची बाजू मांडण्यासाठी कुमार यांनी चल...