December 10, 2025 9:51 AM December 10, 2025 9:51 AM

views 14

6 वर्ष खालील मुलांना समाजमाध्यमांचा वापर करण्यावर ऑस्ट्रेलिया सरकारची बंदी

16 वर्ष खालील मुलांना समाजमाध्यमांच्या वापरावर ऑस्ट्रेलिया सरकारने बंदी लागू केली असून अशी बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया जगातला पहिला देश ठरला आहे. आधुनिक काळात माहितीजाल आणि समाजमध्यमांचा अतिरेकी वापर रोखून त्यातून निर्माण होणाऱ्या एकटेपणासहित अनेक समस्यांपासून लहान मुले मुली आणि नवीन पिढीच रक्षण व्हाव या उद्देशाने ही बंदी घालण्यात आली आहे.   ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बानीज़ यांनी याबाबत कायदा करण्याची सप्टेंबरमध्ये घोषणा केली होती. त्यानुसार आता ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षाखालील सर्व मुला...