August 1, 2025 3:24 PM August 1, 2025 3:24 PM

views 102

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली आहे. लोकमान्यांनी केलेल्या जनजागृतीच्या कार्याचा गौरव त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे केला आहे.    मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही लोकमान्य टिळकांना आदराजंली वाहिली आहे.   टिळक पुण्यतिथीनिमित्त आज रत्नागिरीत टिळक आळी इथं त्यांच्या जन्मस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हाधिकारी आणि ...

July 23, 2025 2:42 PM July 23, 2025 2:42 PM

views 24

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे. यानिमित्त विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत असून विविध उपक्रमांच आयोजन करण्यात आल आहे   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. लोकमान्य टिळकानी देशवासियांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत चेतवली. ज्ञानाच्या बळावर आणि लोकसेवेवर दृढ विश्वास असलेले ते नेते होते, असं मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.    थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतिनिमित...