June 6, 2025 7:26 PM
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होऊ नये यासाठी तस्करांना जेरबंद करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होऊ नये यासाठी तस्करांना जेरबंद करा, असे आदेश पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना दिले आहेत. नागपुरात जुनी कामठी भागात पो...