August 23, 2025 2:36 PM
राज्यात बैलपोळ्याचा सण कालपासून मोठ्या उत्साहात साजरा
राज्यात बैलपोळ्याचा सण कालपासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अकोला जिल्ह्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आज पारंपरिक पद्धतीनं बैलपोळा साजरा झाला. विद्यापीठाचे अधिष्ठाता, प्रा...