July 5, 2025 3:33 PM
भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची जगप्रसिद्ध ‘बहुडा यात्रा’ सुरु
ओदिशामध्ये, पुरी इथं आज भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची जगप्रसिद्ध 'बहुडा यात्रा' सुरु आहे. आपलं जन्मस्थान असलेल्या गुंडीचा मंदिरात एक आठवडा मुक्काम केल्यावर या देवता आप...