September 20, 2025 8:16 PM

views 27

बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीची अंतिम फेरीत धडक

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्यांनी मलेशियाच्या जोडीवर २१-१७, २१-१४ अशी सहज मात केली.

November 24, 2024 7:53 PM

views 15

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत डेन्मार्कच्या अँडर्स ॲंटनसन, दक्षिण कोरियाच्या से यंग ॲन यांना विजेतेपद

चीनमधल्या शेनझेन इथं सुरु असलेल्या चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत, पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या अँडर्स ॲंटनसन तर महिला एकेरीत दक्षिण कोरियाच्या से यंग ॲन यांनी विजेतेपद पटकावलं.   अंतिम सामन्यात अँडर्स ॲंटनसन यानं इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्टीचा पराभव केला तर चिनीच्या फॅंग जी गाओ ला ॲनकडून  पराभव पत्करावा लागला.     पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या जोडीनं इंडोनेशियाचा पराभव केला तर महिलांच्या दुहेरीतही चीनची जोडी विजयी ठरली. मिश्र दुहेरीतही  चीनच्या जोडीनं मलेशियाच्या...

November 23, 2024 8:51 PM

views 18

बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डीचा उपांत्य सामना खेळणार

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी ही भारतीय जोडी आज दक्षिण कोरियाच्या जिन योंग आणि सेओ सुंग जाई या जोडीशी उपांत्य सामना खेळणार आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीत इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीनं जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या शी युकीला उपांत्य सामन्यात पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली.