May 4, 2025 1:53 PM May 4, 2025 1:53 PM

views 5

योगसाधक बाबा शिवानंद यांचं निधन

आध्यात्मिक गुरु आणि योगसाधक बाबा शिवानंद यांचं काल रात्री निधन झालं. ते १२८ वर्षांचे होते. बाबा शिवानंद यांनी योगसाधनेद्वारे केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना २०२२ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होत. प्रकृती खालावल्यामुळे बाबा शिवानंद यांना ३० एप्रिल रोजी वाराणसी इथल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. तिथेच त्यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला.   बाबा शिवानंदांचा जन्म आताच्या बांग्लादेशमधल्या सिल्हेट जिल्ह्यात १८९६ साली झाला होता, वयाच्या सहाव्या वर्षी आईवडि...