April 2, 2025 9:26 AM
बेल्जियममधील अश्वारोहण स्पर्धेत निहारिका सिंघानियाला सुवर्ण पदक
तरुण भारतीय महिला घोडेस्वार निहारिका सिंघानिया हिने बेल्जियम मध्ये झालेल्या अझेल हॉफ सीएसआय लायर अश्वारोहण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाला. कौशल्य आणि समर्पणाचं उत्कृष्ट प्रदर्शन करत नी...