April 28, 2025 1:10 PM
नवी दिल्लीत आजपासून आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेची सुरुवात
नवी दिल्लीत आज दिल्लीकरांसाठीच्या आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेची सुरुवात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते झाली. या योजनेत ७० वर्षं आणि त्यापेक...