June 30, 2025 1:22 PM June 30, 2025 1:22 PM

views 31

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं आय़ुष शेट्टीने पटकावलं विजेतेपद

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या आय़ुष शेट्टीने पटकावलं आहे.  हे त्याचं बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर स्पर्धेतलं पहिलं पदक आहे. तर भारताला  परदेशात पुरुष एकेरीत दोन वर्षांनंतर विजेतेपद मिळालं आहे. आयोवा राज्यातल्या कौन्सिल ब्लफ्स इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात त्याने कॅनडाच्या ब्रायन यांगचा 21-18, 21-13 असा पराभव केला.   महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अमेरिकेच्या बेइवेन झांगबरोबर तिला 21-11, 16-21, 21-10 असा पराभव पत्करावा लागला. तथापि बीडब्...

March 7, 2025 2:56 PM March 7, 2025 2:56 PM

views 14

बॅडमिंटन: आयुष शेट्टी ऑर्लीन्स मास्टर्सच्या क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला

फ्रान्समध्ये सुरु असलेल्या ऑर्लिअन्स मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत ४८व्या स्थानावर असणाऱ्या शेट्टीनं उपउपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या खेळाडूचा २१-२७, २१-२७ असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. आज संध्याकाळी त्याचा सामना डेन्मार्कच्या बॅडमिंटनपटू सोबत होणार आहे.  दरम्यान भारतीय बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉय आणि किदंबी श्रीकांत यांना मात्र पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरी आपापल्या प्रतिस्पर्ध्याकडून ह...

September 26, 2024 6:48 PM September 26, 2024 6:48 PM

views 32

खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज किदाम्बी श्रीकांतचा सामना आयुष शेट्टीशी होणार

मकाऊ इथं सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज दुपारी भारताच्या किदाम्बी श्रीकांतचा सामना भारताच्याच आयुष शेट्टीशी होणार आहे. तर महिला एकेरीत आज भारताच्या तस्निम मीरचा सामना जपानच्या तोमोका मियाकाझीशी होणार आहे. महिला दुहेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली या जोडीचा सामना तैवानच्या लिन चिह-चुन आणि तेंग चुन-सुन यांच्याशी होईल.