July 15, 2025 7:30 PM

views 22

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लांचं पृथ्वीवर पुनरागमन

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि ॲक्सियॉम फोर मोहिमेतले त्यांचे ३ सहकारी आज पृथ्वीवर सुखरुप परतले. अंतराळ स्थानकातून त्यांना घेऊन काल निघालेलं स्पेस एक्सचं ड्रॅगन अंतराळ यान आज कॅलिफोर्नियात सॅन दियागोच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात कोसळलं. हे अंतराळवीर आता पृथ्वीवरच्या वातावरणाशी जुळवून घेण्याकरता ७ दिवस पुनर्वसन कार्यक्रमात राहतील. १८ दिवसांच्या अंतराळ मुक्कामात शुक्ला यांनी भारतासाठी ७ वेगवेगळे प्रयोग केले आहेत. आकाशगंगा अशा नावाने भारतात ओळखली जाणारी ही मोहीम ॲक्सियॉम स्पेस कंपनी, नासा...

June 14, 2025 7:57 PM

views 25

शुभांशु शुक्ला आणि इतर ३ अंतराळवीरांचं उड्डाण येत्या १९ जून रोजी होणार

हवाई दलाचे पायलट शुभांशु शुक्ला आणि इतर ३ अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घेऊन जाणारं यान आता १९ जून रोजी उड्डाण करणार आहे. केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली आहे. खराब हवामान आणि यानातल्या तांत्रिक समस्येमुळे या यानाचं उड्डाण दोन वेळा पुढे ढकललं होतं.