May 13, 2025 8:06 PM

views 9

महेश बोभाटे स्मृती आणि आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कारांची घोषणा

क्रीडा पत्रकारितेत योगदान देणार्‍या पत्रकारांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिले जाणारे ‘महेश बोभाटे स्मृती क्रीडा पुरस्कार’ आणि ‘आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ यांची आज घोषणा करण्यात आली. २०२० ते २०२४ या कालावधीतील पाच वर्षांचे पुरस्कार यंदा एकत्रितपणे जाहीर करण्यात आले.   ज्येष्ठ पत्रकारांसाठी दिला जाणारा ‘महेश बोभाटे स्मृती पुरस्कार’ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्र टाइम्सचे निवृत्त पत्रकार शरद कद्रेकर, संजय परब, एबीप...

December 8, 2024 6:22 PM

views 13

सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे राज्यस्तरीय पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कार जाहीर

अहिल्यानगर जिल्ह्यात तरवडी इथल्या सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे राज्यस्तरीय पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी आज अहिल्यानगर इथं ही माहिती दिली.  राधेशाम जाधव यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून साहित्य पुरस्कारांसाठी नागपूरचे डॉ.अशोक काळे, ठाण्याचे गितेश शिंदे, अमरावतीचे डॉ.संदीप राऊत, मुंबईचे डॉ.श्रीधर पवार, पुण्याचे डॉ.संजीव कुलकर्णी यांच्या पुस्तकांची निवड झाली आहे. गोव्याच्या प्रिया बापट, नाशिकचे...