December 15, 2024 9:34 AM December 15, 2024 9:34 AM
1
अविष्कार २०२४ च्या विद्यापीठस्तरीय फेरीत पावणे दोनशे प्रकल्पांचं सादरीकरण
युवकांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या अविष्कार २०२४ या महोत्सवाची विभागीय फेरी काल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पार पडली. कोल्हापूर इथल्या डी वाय पाटील विद्यापीठाचे संशोधन-संचालक तथा अधिष्ठाता डॉक्टर सी. डी. लोखंडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या आविष्कार महोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून -१२५, जालना-२५, बीड-४५, तर धाराशिव जिल्ह्यातून -६२ असे २४८ संशोधक विद्यार्थी सहभागी झाले. विविध शाखांमधून १७५ प्रकल्प या फेरीत सादर झाले असून, विद्यापीठस्तरीय अंतिम फेरी आज हो...