October 13, 2025 2:55 PM
36
ऑस्ट्राहिंद २०२५ या युद्धसरावासाठी भारतीय सैन्यपथक ऑस्ट्रेलियात दाखल
ऑस्ट्रेलियाच्या सैन्यासोबत होणाऱ्या ऑस्ट्राहिंद २०२५ या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय सैन्याच्या १२० जवानांचं पथक ऑस्ट्रेलियात दाखल झालं आहे. हा सराव संरक्षण सहकार्य आणि परस्प...