October 14, 2024 8:41 PM October 14, 2024 8:41 PM
7
प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन
प्रसिद्ध अभिनेता अतुल परचुरे यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झालेल्या अतुल परचुरेंनी बालरंगभूमीपासूनच अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. रंगभूमीबरोबरच छोट्या आणि मोठ्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मराठी - हिंदी मिळून त्यांनी ४० पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं. काही काळापूर्वी कर्करोगाशी सामना करुन ते त्यातून यशस्वीपणे बाहेर पडले होते. तरुण तुर्क म्हातारे अर्क, वासूची सासू, प्रियतमा, या नाटकातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. नवरा मा...