July 20, 2024 9:52 AM
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी कायम
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी तसंच महायुती कायम राहणार आहे. काल या संबंधित नेत्यांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. विधानभेची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार असल...