August 20, 2025 9:43 AM
आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रश्मिका सहगलला सुवर्णपदक
१६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रश्मिका सहगलने कझाकस्तानमधील श्यामकेंट इथं झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताला मिळालेलं हे तिसरं वैयक्तिक सुवर्...