June 23, 2025 9:59 AM
पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताला २७ पदकं
थायलंडमध्ये पार पडलेल्या दिव्यांगांसाठीच्या पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी २७ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ४ सुवर्ण, १० रौप्य आणि १३ कास्य पदकांचा समावेश आहे. पदक वि...