May 30, 2025 10:09 AM
Athletics Championships : भारताच्या अविनाश साबळेला सुवर्ण पदक
दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळेनं काल 3 किलोमीटर अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं. अवघ्या आठ मिनिट 20 सेकंद आणि 90 मिनी सेकंदात त्यानं ही ...