November 13, 2025 2:43 PM
10
आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य पदक
ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, प्रितिका प्रदीप आणि दी...