February 20, 2025 1:42 PM February 20, 2025 1:42 PM

views 7

९व्या आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमाला आजपासून पुण्यात सुरुवात

९व्या आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमाचं आजपासून तीन दिवस पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. आशिया आर्थिक संवाद हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा वार्षिक उपक्रम असून भू-अर्थशास्त्राबाबत विविध मुद्यांवर विचारविनिमय होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या सहयोगानं या कार्यक्रम होणार आहे.   ट्रॅक वन पॉइंट फाइव्ह डायलॉग या विखंडन युगातील आर्थिक पुनरुत्थान आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता अशी या वर्षीच्या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भू- अर्थशास्त्रातील कृत...

February 19, 2025 3:28 PM February 19, 2025 3:28 PM

views 3

पुण्यात ९व्या फ्लॅगशिप एशिया इकॉनॉमिक डायलॉगला २० फेब्रुवारीपासून सुरुवात

९व्या फ्लॅगशिप एशिया इकॉनॉमिक डायलॉगला २० फेब्रुवारी पासून पुण्यात सुरुवात होणार आहे. यात कृत्रिम बुद्धीमत्ता आणि ऑटोमेशन तसंच वातावरण बदलाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयावर सखोल चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात भारत आणि जगभरातले राजकीय नेते, वरिष्ठ सनदी अधिकारी, धोरण कर्ते, उद्योग तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे.  २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. फ्रॅगमेंटशन युगातली आर्थिक लवचिकता आणि पुरुत्थान ही यंदाच्या क...