June 12, 2025 3:08 PM
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला ५ हजार २०० विशेष बस सोडणार
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी यात्रा काळात राज्य परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बस सोडणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाई...