March 10, 2025 7:00 PM March 10, 2025 7:00 PM

views 3

अरुणाचल प्रदेशचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर

अरुणाचल प्रदेशचे अर्थमंत्री चौना मेन यांनी आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. एकूण ३९ हजार ८४२ कोटी रुपये आकारमानाच्या या अर्थसंकल्पात ९६६ कोटी ५० लाख रुपयांची वित्तीय तूट आहे.