March 21, 2025 8:13 PM March 21, 2025 8:13 PM

views 19

राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर

राज्याचा २०२५-२६ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज मंजूर केला. विधानसभेत अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या विभागवार मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली आणि त्या मंजूर झाल्या. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरीसाठी महाराष्ट्र विनियोजन विधेयक सादर केलं आणि ते सभागृहानं एकमतानं मंजूर केलं.   विधान परिषदेनेही या विधेयकाला मान्यता दिली.महाराष्ट्र मोटार वाहन सुधारणा विधेयक सदस्यांच्या सूचनांसह विधानसभेत पाठवण्यात आलं.‌ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे विधेयक विधानपरिष...

March 11, 2025 9:27 AM March 11, 2025 9:27 AM

views 18

महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर

महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा 7 लाख 20 कोटी रुपयांचा आणि सुमारे 45 हजार 891 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला. विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी अर्थसंकल्प मांडला.   आगामी आर्थिक वर्षात महसुली जमा पाच लाख 60 हजार 964 कोटी रुपये तर महसुली खर्च सहा लाख सहा हजार 855 कोटी रुपये अंदाजित असल्याचं, या अर्थसंकल्पात म्हटलं आहे. शेती, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास क्षेत्रांसाठी या अर्थसंकल्पत भरीव तरतूद करण्यात आली आ...