May 5, 2025 1:45 PM
3
रायगडमध्ये एका नक्षलवाद्याला अटक
राज्य दहशतवाद विरोधी पथकानं नक्षली कारवाया करणाऱ्या रायगड जिल्ह्यातल्या एका नक्षली व्यक्तीला पुण्यातून अटक केली आहे. प्रशांत कांबळे असं या नक्षल्याचं नाव असून तो गेली १३ वर्ष भूमिगत होता...