December 7, 2025 1:13 PM December 7, 2025 1:13 PM
13
आज ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’
आज सशस्त्र सेना ध्वज दिन आहे. देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांचा आणि शहीदांचा सन्मान करण्यासाठी १९४९ पासून, ७ डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी त्यांचं एका महिन्याचं वेतन दान केलं. सर्व नागरिकांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत स्वेच्छेने योगदान देऊन देशाचे सैनिक, शहीद आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात केलं आहे. &nb...