May 11, 2025 8:45 PM
Archery World Cup : भारतीय तिरंदाज दीपिका आणि पार्थ यांना कास्य पदक
चीनमध्ये शांघाय इथं आयोजित तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंखे यांनी कास्य पदकाची कमाई केली. दीपिकाने टोकियो ऑलिंपिक संघाच्या सुवर्णपदक विजेत्या कोरियाच...