July 27, 2024 1:12 PM July 27, 2024 1:12 PM

views 15

डॉ. एपीजे अबद्ल कलाम यांची आज ९ वी पुण्यतिथी

माजी राष्ट्रपती आणि ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अबद्ल कलाम यांची आज ९ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांना देशभर आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलाम यांना समाजमाध्यमाद्वारे आंदरांजली वाहिली. कलाम यांचं आयुष्य हा कठोर परिश्रम, साधेपणा आणि संवेदनशीलता यांचा संगम होता, त्यांच्या आयुष्याने देशातल्या तरुणांना प्रेरणा दिली, असं शाह आपल्या संदेशात म्हणाले.