July 14, 2025 7:09 PM
विधिमंडळाच्या पुढच्या अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची सरकारची ग्वाही
राज्य सरकार लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणेल, असं गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. दौंड तालुक्यात केडगाव इथल्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेत शिकणाऱ्या मुली...