January 19, 2025 3:17 PM January 19, 2025 3:17 PM
450
पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर
राज्यातल्या सर्व पालकमंत्र्यांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ठेवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहतील. मुंबई उपनगरच्या पालकमंत्रीपदी आशीष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली असून चंद्रशेखऱ बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्र...