August 1, 2025 3:23 PM
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवाद...