March 7, 2025 1:26 PM March 7, 2025 1:26 PM
3
अनिल परबांनी माफी मागण्याची प्रवीण दरेकरांची मागणी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केल्याचा आणि राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत विधान परिषदेत आज सत्ताधारी आक्रमक झाले. दोन्ही बाजूंनी झालेल्या शाब्दिक खडाजंगीमुळे कामकाज तीनदा तहकूब करावं लागलं. आज नियमित कामकाज सुरू होताच भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्दा उपस्थित करत अनिल परब यांनी माफी मागावी अशी मागणी केली. अनिल परब यांच्या म्हणण्याच्या अर्थाचा अ...