July 16, 2025 1:30 PM
पाकिस्तानच्या कोणत्याही ड्रोनने भारतीय लष्करी किंवा नागरी परिसराचं नुकसान झालं नाही
पाकिस्तानच्या कोणत्याही ड्रोनने भारतीय लष्करी किंवा नागरी परिसराचं नुकसान झालं नाही कारण ते सशस्त्र दलांनी आधीच निष्क्रिय केल्याची माहिती संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी दिली आ...