February 14, 2025 7:32 PM
4
धुळ्यातल्या अनेर डॅमचा विकास होणार
धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या अनेर डॅम या निसर्गसंपन्न स्थळाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचा विकास आराखडा सादर करण्याच्या सुचना वन्य...