June 23, 2025 5:56 PM
Anderson-Tendulkar Trophy : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची ९६ धावांची आघाडी
तेंडुलकर अँडरसन करंडक स्पर्धेच्या लीड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतानं ९६ धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतानं दुसऱ्या डावात २ गडी बाद ९० धावा केल्या. क...