March 9, 2025 1:49 PM March 9, 2025 1:49 PM
2
ओदिशातले माजी मंत्री अनंत दास यांचं निधन
ओदिशातले माजी मंत्री अनंत दास यांचं आज सकाळी निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दास यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दास यांनी आयुष्यभर ओदिशातल्या लोकांसाठी काम केलं असं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या.