November 23, 2025 7:15 PM
22
महाराष्ट्र मंत्रालयातले स्वीय सचिवअनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांची आत्महत्या
महाराष्ट्रातल्या मंत्रालयातले स्वीय सचिव अनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांनी काल संध्याकाळी मुंबईतल्या आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अनंत ...