December 8, 2024 11:00 AM December 8, 2024 11:00 AM

views 2

अनंत भालेराव प्रतिष्ठानचा ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार

अनंत भालेराव प्रतिष्ठानचा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी साडे पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, निवृत्त पोलिस अधिकारी डॉ.मीरा चढ्ढा बोरवणकर यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. यावेळी डॉ. बोरवणकर यांचं ‘पोलीस, राज्यकर्ते आणि समाज-आव्हाने आणि उपाय’ ह्या विषयावर व्याख्यान होणार आहे.