November 24, 2024 6:19 PM November 24, 2024 6:19 PM
9
अनाहत सिंग हीनं १० व्या जेएसडब्ल्यू सुनील वर्मा स्मृती स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं
अनाहत सिंग हीनं १० व्या जेएसडब्ल्यू सुनील वर्मा स्मृती स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तिनं अंतिम फेरीत शमीना रियाझचा हीचा ११-४, ११-३, ११-१ असा सरळ गेममध्ये पराभव केला. अनाहत हीचं मागच्या तीन महिन्यांमधलं हे पाचवं विजेतेपद आहे.