May 22, 2025 9:25 AM
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १०३ अमृत भारत रेल्वेस्थानकांचं उद्घाटन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानातल्या बिकानेर इथून देशातल्या १०३ अमृत भारत रेल्वेस्थानकांचं उद्घाटन करणार आहेत. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत या रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास ...