September 29, 2025 1:42 PM September 29, 2025 1:42 PM
10
रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते ३ अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांसह ७ नवीन गाड्यांचं लोकार्पण
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ३ अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांसह ७ नवीन गाड्यांचं लोकार्पण नवी दिल्ली स्थानकातून दूरस्थ पद्धतीने केलं. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पाटणा स्थानकात आयोजित कार्यक्रमात या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्यांमुळे बिहारमधे महत्त्वाच्या शहरांमधला संपर्क सोपा झाला असल्याचं चौधरी म्हणाले. या प्रकल्पाच्या मूळच्या तरतुदीत वाढ करुन ती आता १० हजार कोटी रुपये करण्यात आली असून विकासाची नवी संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासमोर मांडली...