July 8, 2025 9:14 AM
बिहारसाठी ४ नवीन अमृत भारत रेल्वे सुरू होणार
केंद्रीय रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बिहारसाठी देशभरातील विविध शहरांमधून चार नव्या अमृत भारत रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली. त्यांच्या हस्ते काल बिहारमध्ये रेल्वेच्या विविध विका...