June 21, 2025 2:26 PM June 21, 2025 2:26 PM

views 6

योग दिनानिमित्त जगभरात विविध ठिकाणी योगसाधना कार्यक्रमांचं आयोजन

११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळपासून करण्यात आलं आहे. 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं महाराष्ट्रासह देशभरातल्या १०० पर्यटन स्थळांवर आणि ५० सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं.   मुंबईजवळ कान्हेरी लेणी इथं आयोजित योग कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले. मुंबईतल्या घारापुरी लेणी, बुलडाण्यातलं गायमुख मंदिर, पुण्यातला आगा खानपॅलेस आणि शिवनेरी किल्ला, छत्रपती संभाजीनगरमध्ये...