April 11, 2025 3:18 PM
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्याच्या दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज रात्री आठ वाजता त्यांचं पुण्यात आगमन होईल. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित...