July 6, 2025 1:13 PM
एलॉन मस्क यांची अमेरिका पार्टी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा
अमेरिकन उद्योगजक एलॉन मस्क यांनी काल ‘एक्स’वर ‘अमेरिका पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. रिपब्लिकन्स आणि डेमॉक्रॅट्स या दोन पक्षांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा यामागचा उद्द...