January 18, 2026 8:09 PM

views 4

भारतापासून अंतर राखून राहणं अमेरिकेच्या हिताचं नाही – रिच मॅककॉर्मिक

भारतापासून अंतर राखून राहणं अमेरिकेच्या हिताचं नाही, असं अमेरिकन काँग्रेस सदस्य आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे सदस्य रिच मॅककॉर्मिक यांनी म्हटलं आहे. ते आज ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज’ या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. भारताप्रमाणे पाकिस्तान अमेरिकेत गुंतवणूक आणत नसल्याचं ते म्हणाले.  व्यापार आणि आयात शुल्कावरून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताबरोबरचे संबंध अमेरिकेसाठी आर्थिक आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचे असल्याचं ...